Ishwar Thorat's Blog DBRT(2016/17)
Friday 23 September 2016
Wednesday 24 August 2016
Tuesday 9 August 2016
11/7/2016ते20/७0/२०१६पर्यंत dbrt work sop
विश्वास सरांनी पाहिलांदा मुलाची ओळख करून दिली
त्यानतर आमाला मापे शिकवली.
२ . ब्रिटीश पद्धत
मेट्रिक पद्धत उदा.लिटर किलो मीटर सेकंद मिली मीटर हेक्टर इ.
विश्वास सरांनी पाहिलांदा मुलाची ओळख करून दिली
त्यानतर आमाला मापे शिकवली.
- मापनाचे प्रकार
- मेट्रिक पद्धत
२ . ब्रिटीश पद्धत
मेट्रिक पद्धत उदा.लिटर किलो मीटर सेकंद मिली मीटर हेक्टर इ.
जुन्या मापनाला ब्रिटीश पद्धत मनतात उदा.फुट इंच गुण डजन इ .
१.एक एकर :४० गुं
२.एक हेक्टर:२.५ एकर
३.एक एकर :१०० गुं
४.गुं :१० मीटर लाबी * १० मीटर रु (३३ फुट*३३ फुट)
५.एक मीटर :३.३ फुट
६.एक फुट : १२ इ
७.एक खड:२० नग
;
१.एक एकर :४० गुं
२.एक हेक्टर:२.५ एकर
३.एक एकर :१०० गुं
४.गुं :१० मीटर लाबी * १० मीटर रु (३३ फुट*३३ फुट)
५.एक मीटर :३.३ फुट
६.एक फुट : १२ इ
७.एक खड:२० नग
हे सर्व सरांनी सागितले त्यनंतर आमाला सेफ्टी टक ची
मापे गेऊन आकृती काढली.
- त्यानंतर आम्ही वाटर टँक मध्ये मोटारीने पाणी सोडले .
- त्यानंतर पाईप लाइन केली .
- गावात जाऊन साहित्य आणले व साराच्य मार्गदर्शना खाली काम केले .
;
Subscribe to:
Posts (Atom)